मोनालिसाचं जगविख्यात पेंटिंग कुणी चोरलेलं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

मोनालिसा जगातील सर्वात मौल्यवान पेंटिंग्सपैकी एक आहे.

Image Source: pexels

मोनालिसाचं पेटिंग इटलीतील महान तत्त्वज्ञ आणि चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी साकारलं होतं.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? मोनालिसाचं जगविख्यात पेटिंग चोरीला गेलं होतं?

Image Source: pexels

जगविख्यात मोनालिसाचं पेटिंग कुणी चोरलेलं?

Image Source: pexels

21 ऑगस्ट 1911 रोजी मोनालिसा चित्र पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातून चोरीला गेलं होतं.

Image Source: pexels

मोनालिसाचं पेटिंग इटलीतील विन्सेन्झो पेरुगियानं चोरलं होतं.

Image Source: pexels

पेटिंग चोरीला गेल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी, 12 डिसेंबर 1913 रोजी पेटिंग परत मिळवण्यात आलं.

Image Source: pexels

पेटिंग परत मिळाल्यानंतर ते पुन्हा लुव्र संग्रहालयात पाठवण्यात आलं.

Image Source: pexels

आणि आजही ते चित्र त्याच वस्तुसंग्रहालयात बुलेटप्रूफ काचेखाली ठेवण्यात आलं आहे.

Image Source: pexels