नोबेल पारितोषिकासाठी निवड कशाच्या आधारावर केली जाते?
Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Social Media/X
नोबेल पारितोषिक जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात अल्फ्रेड नोबेल यांनी केली.
Image Source: Social Media/X
पहिल्यांदा नोबेल पारितोषिक 10 डिसेंबर 1901 रोजी विल्हेल्म रॉन्टजेन यांना एक्स-रेच्या शोधासाठी मिळालं होतं.
Image Source: Social Media/X
जाणून घेऊयात की, नोबेल पारितोषिकासाठी निवड कशाच्या आधारावर केली जाते?
Image Source: Social Media/X
नोबेल पारितोषिक शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या असामान्य योगदानासाठी दिला जातो.
Image Source: Social Media/X
नोबेल पारितोषिकासाठी विजेत्यांची निवड नॉर्वेजियन नोबेल समिती करते.
Image Source: Social Media/X
नोबेल पारितोषिकासाठी सप्टेंबर महिन्यापासून नामांकन प्रक्रिया सुरू होते, जी 1 फेब्रुवारीपर्यंत चालते.
Image Source: Social Media/X
त्यानंतर समिती नावांवर चर्चा करते आणि मार्च ते ऑगस्ट या कालावधीत सल्लागार पुनरावलोकनासाठी पाठवते.
Image Source: Social Media/X
आणि ऑक्टोबरमध्ये 'नॉर्वेजियन नोबेल समिती' नावांची निवड करते ज्यात समितीचे सर्व सदस्य मतदान करतात.
Image Source: Social Media/X
त्यानंतर विजेत्यांच्या नावांची घोषणा होते आणि डिसेंबरमध्ये त्यांना पुरस्कार दिला जातो.