बुर्ज खलिफा पहिली आहे, तर जगातील दुसरी सर्वात उंच इमारत कोणती?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आहे, याबाबत सगळ्यांना माहिती आहे.

Image Source: pexels

जगातील दुसरी सर्वात उंच इमारत कोणती आहे, याबाबत देखील उत्सुकता आहे.

Image Source: pexels

जगातील दुसरी सर्वात उंच इमारत कोणती आहे, याबाबत देखील नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

चीनमधील शांघाय टॉवरला मागे टाकत Merdeka 118 Tower जगातील दुसरी सर्वात उंच इमारत बनली आहे.

Image Source: pexels

या इमारतीची उंची 2,227 फूट आहे.

Image Source: pexels

ही गगनचुंबी इमारत मलेशियातील क्वालालंपूर येथे आहे.

Image Source: pexels

ही शानदार इमारत डायमंडच्या आकाराची आहे.

Image Source: pexels

या इमारतीची रचना ऑस्ट्रेलियन कंपनी Fender Katsalidis Architects ने केली आहे, जिची आकारणी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

Image Source: pexels

या 118 मजली इमारतीचे बांधकाम करण्यासाठी अंदाजे 1.5 अब्ज डॉलर खर्च आला आहे.

Image Source: pexels