मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता घोषित करण्यात आली.
abp live

मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता घोषित करण्यात आली.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook
abp live

टॉप 5 स्पर्धकांमध्ये थेल्विगची विजेता म्हणून निवड करण्यात आली.

Image Source: facebook
abp live

डेन्मार्कची 'व्हिक्टोरिया कजेर थियेल्विग' ने मिस युनिव्हर्स - 2024 वर आपले नाव कोरले.

Image Source: instagram
abp live

अतिशय खास मिस युनिव्हर्स मुकुट व्हिक्टोरियाचा डोक्यावर सजवला.

Image Source: instagram
abp live

126 देशांच्या मिस युनिव्हर्स यांना पराभूत करून हे विजेतेपद तिने पटकावले.

Image Source: instagram
abp live

तिचे नाव जाहीर होताच ती मंचावर भावुक झाली.

Image Source: instagram
abp live

वयाच्या 21 व्या वर्षांत पूर्ण केले तिने तिचे हे स्वप्न पूर्ण केले.

Image Source: facebook
abp live

व्हिक्टोरिया कजेर थियेल्विग एक चांगली डान्सर तशीच वकील देखील आहे.

Image Source: facebook