शांघाय टॉवर किती उंच आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

जगात एकाहून एक उंच इमारती आहेत

Image Source: pexels

यामध्ये बुर्ज खलिफा, शांघाय टॉवर, लोटे वर्ल्ड टॉवर, चान जू सारख्या इमारतींचा समावेश आहे

Image Source: pexels

शांघाय टॉवरची उंची किती आहे.

Image Source: pexels

जगातील सर्वात उंच इमारतींच्या यादीत शांघाय टॉवर तिसऱ्या क्रमांकावर आहे

Image Source: pexels

चीनमधील शांघाईमध्ये बांधलेली ही इमारत 2073 फूट उंच आहे

Image Source: pexels

या मनोरा बांधायला जवळपास 8 वर्ष लागली होती.

Image Source: pexels

या भव्य इमारतीची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद जुन जिया यांनी केली होती.

Image Source: pexels

या इमारतीला 128 मजले आहेत, ज्यामध्ये 5 मजले जमिनीखाली आहेत.

Image Source: pexels

114 लिफ्ट असलेल्या या इमारतीसाठी 2.3 दशलक्ष डॉलर खर्च आला होता

Image Source: pexels