रशियाने अलास्का किती रुपयात विकले होते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: X/Robert M Van Praag

अलीकडेच युक्रेन-रशिया युद्धावरून ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीची बातमी चर्चेत आहे

Image Source: X/Ava

त्यानंतर भेटीचे ठिकाण म्हणजे अलास्का चर्चेत आहे.

Image Source: pixabay

तुम्हाला माहीत आहे का की रशियाने अलास्का केव्हा आणि किती रुपयात विकले होते

Image Source: pixabay

अलास्का, अमेरिकेचे एक राज्य आहे, जे 50 राज्यांमध्ये सर्वात मोठे आहे.

Image Source: pixabay

एका काळी, अलास्का रशियाचा भाग होता.

Image Source: pixabay

19व्या शतकात रशियात क्रिमियन युद्धानंतर आर्थिक चणचण निर्माण झाली, ज्यामुळे अलास्का स्वतःजवळ ठेवणे रशियाला महागात पडू लागले.

Image Source: pixabay

वर्ष 1867 मध्ये रशियाने अलास्का 72 लाख डॉलरला अमेरिकेला विकले.

Image Source: pixabay

याला ‘अलास्का खरेदी’ किंवा ‘सीवर्ड्स फॉली’ म्हणून देखील ओळखले जाते

Image Source: X/Damon Zumbroegel

अ‍ॅलास्का येथे दुर्मिळ खनिजे, वायू, सोने आणि अनेक संसाधने यांचा साठा आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pixabay