पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का साजरा करतो?

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

दरवर्षी भारत 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो

Image Source: pexels

भारताच्या एक दिवस आधी, 14 ऑगस्टला पाकिस्तानही आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो.

Image Source: pexels

पाकिस्तानही भारतासोबत स्वतंत्र झाला तरी तो 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का साजरा करतो?

Image Source: pexels

पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन का साजरा करतो? याबाबत अनेक तर्क आहेत.

Image Source: pexels

वस्तुतः पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यामागे दोन कारणं होती.

Image Source: pexels

ज्यात पहिले कारण होते की पाकिस्तानच्या नेत्यांना भारतासोबत एकाच दिवशी स्वातंत्र्य दिवस साजरा करणे मान्य नव्हते.

Image Source: pexels

दुसरे कारण म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी रमजानचा 27 वा दिवस होता, जो इस्लाममध्ये अत्यंत पवित्र मानला जातो.

Image Source: pexels

याच कारणामुळे मोहम्मद अली जिन्ना यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

Image Source: pexels

त्यानंतर 1948 पासून पाकिस्तानने अधिकृतपणे 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

Image Source: pexels