मोहम्मद अली जिन्ना यांच्या किती बायका होत्या

Published by: एबीपी माझा ब्युरो
Image Source: Social Media/ Facebook

मुस्लिम लीगचे नेते आणि पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिन्ना यांच्या दोन बायका होत्या

Image Source: Social Media/ Facebook

जिन्नांची पहिली पत्नी त्यांची दूरची नातेवाईक होती

Image Source: Social Media/ Facebook

मोहम्मद अली जिन्ना यांच्या पहिल्या पत्नीचे नाव एमिबाई होते

Image Source: Social Media/Facebook

1992 च्या फेब्रुवारी महिन्यात जिन्ना आणि एमीबाई यांचा विवाह झाला.

Image Source: Social Media

एमीबाई आणि मोहम्मद अली जिन्ना यांना मूलबाळ नव्हतं

Image Source: Social Media/Facebook

एमीबाई जिन्ना यांचा मृत्यू 1893 दरम्यान कराची येथे झाला.

Image Source: Social Media/ Facebook

मोहम्मद अली जिन्ना यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रतनबाई जिन्ना होते

Image Source: Social Media/ Facebook

रतनबाई आणि जिन्ना यांचं लग्न 19 एप्रिल 1918 रोजी मुंबईतील साऊथ कोर्टमध्ये झाले.

Image Source: Social Media/ Facebook

रतनबाई जिन्ना यांची एक मुलगी होती, दीना वाडिया, जिचा जन्म 15 ऑगस्ट 1919 रोजी झाला होता.

Image Source: Social Media/ Facebook

रतनबाई जिन्ना यांचा मृत्यू 20 फेब्रुवारी 1929 रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झाला.

Image Source: Social Media/ Facebook