नेपाळमध्ये किती मुस्लिम राहतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pti

नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या विरोधात सुरू झालेल्या जेन-झेड (Gen-Z) आंदोलनाने मोठ्या हिंसेचे स्वरूप घेतले.

Image Source: pti

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही मोठ्या विरोध प्रदर्शनानंतर राजीनामा दिला.

Image Source: pti

आंदोलकांनी अनेक सरकारी इमारती आणि संसदेसह अनेक प्रमुख नेत्यांच्या घरांना आग लावली.

Image Source: pti

आंदोलनामुळे नेपाळ जगभरात चर्चेत आहे. अशातच जाणून घेऊयात, नेपाळमध्ये किती मुस्लिम राहतात?

Image Source: pti

नेपाळमध्ये मुस्लिम तिसरी सर्वात मोठी लोकसंख्या आहे.

Image Source: pti

2021 जनगणनेनुसार, नेपाळमध्ये 5.09 टक्के लोक मुस्लिम आहेत.

Image Source: pti

म्हणजेच, नेपाळच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे 14 लाख 83 हजार लोक इस्लाम धर्माचं पालन करतात.

Image Source: pti

2011 मध्ये ही संख्या 4.4 टक्के होती जी आता वाढून 5.09 टक्के झाली आहे.

Image Source: pexels

नेपाळमध्ये मुस्लिम लोकसंख्येतही बहुतांश सुन्नी मुसलमान आहेत.

Image Source: pexels