इजरायलमध्ये आय लव्ह यू कसे बोलतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

मी तुम्हाला प्रेम करतो हे बोलण्याची पद्धत भाषेनुसार बदलते

Image Source: pexels

इस्त्रायलची मुख्य भाषा हिब्रू आहे

Image Source: pexels

इब्री भाषेत आय लव्ह यू (I Love You) कसं म्हणायचं, हे बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीच्या लिंगावर अवलंबून असतं.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, जर पुरुष महिलेला 'आय लव्ह यू' (I love you) बोलला, तर तो 'अनी ओहेव ओटाच' (Ani Ohev Otach) बोलतो.

Image Source: pexels

जर महिला पुरुषाला I love you बोलते, तर ती Ani Ohevet Otcha बोलते.

Image Source: pexels

याचा अर्थ मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते असा आहे

Image Source: pexels

ते तिथले सांस्कृतिक संबंध दर्शवते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, इजरायलमध्ये अरबी देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

Image Source: pexels

ज्यात आय लव्ह यू (I Love You) म्हणण्यासाठी अहिबक (Ahebbak) किंवा अहिबिक (Ahebbik) वापरले जाते.

Image Source: pexels