ईरान भारतमधून कोणत्या वस्तू खरेदी करतो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

इराण आणि अमेरिका,इस्राईल यांच्यात मोठ्या युद्धाच्या शक्यतेमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यास आयात-निर्यातीवर गंभीर परिणाम होतील.

Image Source: pixabay

इराण भारताच्या बासमती तांदळाचा एक मोठा खरेदीदार आहे

Image Source: pixabay

इराण भारताकडून चहा (विशेषतः ब्लॅक टी) खरेदी करतो, जो इराणमध्ये लोकप्रिय आहे.

Image Source: pixabay

इराण भारताकडून मोठ्या प्रमाणात कच्ची साखर खरेदी करतो

Image Source: pixabay

इराण भारताकडून प्रामुख्याने केळी, मोसंबी यांसारखी फळे खरेदी करतो.

Image Source: pixabay

भारतातील औषधांची मोठी निर्यात इराणमध्ये होते आणि औद्योगिक क्षेत्रासाठी प्लास्टिक आणि त्याचे उत्पादने

Image Source: pixabay

इराण भारताकडून ऑटोमोबाइलचे सुटे भाग खरेदी करतो आणि इराणमध्ये भारतीय सेंद्रिय रसायनांना चांगली मागणी आहे

Image Source: pixabay

इराण भारताकडून कच्च्या मालाच्या स्वरूपात स्टील आणि लोखंडाचे उत्पादन आयात करते.

Image Source: pixabay

इराणमध्ये भारतीय मसाल्यांना खूप पसंती आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आयात करतात

Image Source: pixabay