कोणकोणते देश इराणला शस्त्रे देतात?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

मध्य पूर्वेत सध्याचा संघर्ष आता इराण आणि इजरायल यांच्यातील थेट लढाई बनला आहे

Image Source: pexels

दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत

Image Source: pexels

रशिया, इराणला अत्याधुनिक हवाई संरक्षण आणि घातक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देत आहे.

Image Source: pexels

दोन देश युक्रेन आणि मध्य पूर्वेतील युद्धासाठी प्रगत ड्रोन तंत्रज्ञान सामायिक करत आहेत

Image Source: pexels

चीन क्षेपणास्त्रांच्या इंधनासाठी कच्चा माल आणि आवश्यक इलेक्ट्रॉनिक सुटे भाग देत आहे.

Image Source: pexels

इराणी क्षेपणास्त्रे अचूक हल्ल्यासाठी चीनच्या BeiDou उपग्रह प्रणालीचा वापर करतात

Image Source: pexels

निर्बंधांनंतरही इराणने स्वतःचे स्वस्त आणि प्रभावी 'शहीद' ड्रोन विकसित केले आहेत.

Image Source: pexels

इराण आणि उत्तर कोरिया हे दोन देश एकमेकांना कसे सहकार्य करतात

Image Source: pexels

इराण आपल्या प्रॉक्सींच्या माध्यमातूनही इस्रायल आणि अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले घडवून आणत आहे

Image Source: pexels