जगात सर्वात आधी चंद्र कुठे दिसतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

चंद्राची स्वतःची कोणतीही प्रकाशकिरणं नसतात

Image Source: pexels

चंद्र देखील पृथ्वीप्रमाणे सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाला परावर्तित करतो

Image Source: pexels

याच कारणामुळे, चंद्र आपल्याला चमकताना दिसतो.

Image Source: pexels

जगात सर्वात आधी चंद्र कुठे दिसतो?

Image Source: pexels

जगात सर्वात आधी सूर्य मावळतो, आणि तोच चंद्र सर्वात आधी दिसतो.

Image Source: pexels

जगात सर्वात आधी चंद्र किरिबाटी बेटावर उगवतो.

Image Source: pexels

ते न्यूझीलंडजवळ स्थित आहे

Image Source: pexels

हे आयलंड UTC+14 टाइम झोनमध्ये येते.

Image Source: pexels

जगात टोंगा आणि सामोआ सारखे देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत, जिथे चंद्र प्रथम दिसतो.

Image Source: pexels