Image Source: (Photo Credit : freepik )

सांख्यिकी विश्वात 10 व्या स्थानावर असलेले शहर अमेरिकेचे सॅन फ्रान्सिस्को आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या शहरांमध्ये एकूण 37 अब्जाधीश राहतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या यादीत सिंगापूरचे नाव 9व्या स्थानावर आहे जिथे एकूण 46 अब्जाधीश राहतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

चीनच्या शेनझेन शहरात एकूण 54 अब्जाधीश राहतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या यादीत भारताची आर्थिक राजधानी मुंबईचे नाव सातव्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

येथे राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या 56 आहे,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

रशियातील मॉस्को येथे एकूण 61 अब्जाधीश राहतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या यादीत लंडनचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

येथे एकूण 63 अब्जाधीश राहतात, चीनमधील शांघायमध्ये एकूण 65 अब्जाधीश राहतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तर बीजिंगमध्ये राहणाऱ्या चिनी अब्जाधीशांची संख्या ६८ आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या यादीत हाँगकाँग दुसऱ्या क्रमांकावर आहे,येथे एकूण 70 अब्जाधीश राहतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या यादीत टॉपवर असलेल्या शहराचे नाव न्यूयॉर्क आहे(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

अमेरिकेतील या शहरात एकूण 101 अब्जाधीश राहतात.(Photo Credit : freepik )