जगातील सर्वात उंच कुत्रा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या झ्यूसने पटकावला किताब झ्यूस हा एक ग्रेटडेन प्रजातीचा कुत्रा आहे. या प्रजातीच्या कुत्र्यांची लांबी मोठी असते ब्रिटनीला झ्यूस तिच्या भावाने गिफ्ट केला आहे. ब्रिटनी आणि त्यांचे परिवार टेक्सास येथे राहते. तो तपकिरी आणि राखाडी रंगाचा आहे. त्याचा आकार पाहून लोकही आश्चर्यचकित होतात.