बाहुबली चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय. तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लाखो चाहते आहेत. तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच तमन्नाने एक छान फोटोशूट केले आहे. ज्यात तमन्नाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलाय, या फोटोमध्ये ती खूपच क्लासी दिसतेय. उत्तम अभिनयासोबतच तमन्नाने तिच्या सौदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे. (photo: tamannaahspeaks/ig) (photo: tamannaahspeaks/ig) (photo: tamannaahspeaks/ig) (photo: tamannaahspeaks/ig)