पूर्वीच्या काळी बहुसंख्य लोक पत्रांचा वापर संवाद साधण्यासाठी करत असत.

सध्या सोशल मीडियाचं युग असलं तरी मात्र, पत्रव्यवहार अजूनही सुरु आहेत.

युनिव्हर्सल पोस्टल युनियनतर्फे जागतिक पोस्ट दिन साजरा करण्यात येतो.

1969 मध्ये टोकियो, जपान येथे झालेल्या पोस्टल युनियन काँग्रेसने या दिवसाची घोषणा केली.

दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिन साजरा केला जातो.

हा दिवस प्रामुख्याने टपाल सेवांच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो.

देशाच्या विकास सेवेचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व वाढवणं हे जागतिक पोस्ट दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे.

'विश्वासासाठी एकत्र: सुरक्षित आणि कनेक्टेड भविष्यासाठी सहकार्य करणे' ही यंदाची थीम आहे.