परफ्यूमचा सुगंध कधीकधी उग्र असल्यामुळे अचानक आपली तब्येत बिघडली असे आपल्याला वाटू लागते, अस्वस्थपणा निमार्ण होतो.

काखेत, छातीवर आपण परफ्यूम मोठ्या प्रमाणात लावतो, ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असेल त्यांना पुळया येण्याची शक्यता असते.

एखादे परफ्यूम हुंगल्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास पटकन होऊ शकतो, त्याचे परिणाम दिर्घकाळ राहतात.

परफ्यूमचे काही वास इतके तीव्र असतात की ते तुमच्या सगळ्या शरीराची यंत्रणाच बदलवून टाकतात.

परफ्यूमच्या तीव्र वासामुळे उलटीचा त्रास होऊ शकतो.

परफ्यूमच्या तीव्र वासामुळे अति शिंकण्याचा त्रास होऊ शकतो.

परफ्यूममध्ये पॅराबिन (Paraben) हे एक सिंथेटीक प्रिझरव्हेटिव्ह असून त्याचा थेट संबध तुमच्या अंत:स्रावी प्रणालीवर होतो.

परफ्यूमचा अत्यंत दूरगामी परिणाम प्रजननावर होतो, परफ्युममध्ये (Phthalates) असते जे बाळाच्या वाढीला अडथळा निर्माण करते.

अनेकांना परफ्यूमचा वास घेतल्यामुळे श्वसनासही अडथळा निर्माण होतो.

आपल्या रक्तदाबावर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागतो.