पॅलेस्टाईन समर्थक क्रिकेट चाहत्याने थेट क्रिकेट मैदानात धडक मारली.
विराट कोहली फलंदाजी करत असताना
हा क्रिकेटप्रेमी मैदानात शिरला
सुरक्षा रक्षकांनी तातडीने ताब्यात मैदानाबाहेर काढले
विराट कोहली अशी कामगिरी करणारा जगातील सातवा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.
या विश्वचषकात किंग कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला
एकदिवसीय सामन्यात 50 शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला
त्याच्या खात्यात 765 धावा जमा झाल्या आहेत
मात्र, आज कोहली अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला.