टीम इंडियाचं रनमशिन म्हणजे, विराट कोहली

विराट कोहली मैदानात उतरला की, टीम इंडियाच्या खात्यात रन आलेच समजा

कोहलीची बॅट तळपली की, प्रतिस्पर्धी गोलंदाजांची काही खैर नसते

धावांचा डोंगर आणि विक्रमांचा पाऊस हीच विराटची खासियत

पण, तुम्हाला विराट अन् जर्सी नंबर 18 चं कनेक्शन माहितीय का?

अंडर-19 मध्ये खेळायला सुरुवात केल्यापासूनच विराट 18 नंबरच्या जर्सीमध्ये दिसतो

विराट आपले वडिल प्रेम कोहली यांच्या खूपच जवळ होता

विराट सामना खेळत होता आणि त्याचवेळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला, तारीख होती 18

तेव्हापासूनच 18 नंबर विराटसाठी प्राणाहून प्रिय झाला

तेव्हापासून आतापर्यंत विराटनं जर्सी नंबर 18 स्वतःपासून दूर केली नाही

Thanks for Reading. UP NEXT

जर्सी नंबर 45 अन् रोहित शर्माचं कनेक्शन काय?

View next story