रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 45 शतकं झळकावली आहेत.

रोहित शर्माच्या जर्सीचा नंबरही 45 आहे.

पण, रोहित शर्मा अन् 45 नंबरचं कनेक्शन नेमकं काय?

जेव्हा केव्हाही एखादा खेळाडून मैदानात सामना खेळण्यासाठी उतरतो, त्यावेळी त्याला जर्सी नंबर दिला जातो

क्रिकेटरच्या जर्सीवरचा नंबर खूपच खास असतो

आपला लकी नंबर किंवा, आपल्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा नंबर सहसाहा खेळाडू जर्सीच्या मागे टाकतात

रोहित शर्मानं त्याच्या जर्सीच्या मागे 45 नंबर का आहे? याचं कारण स्पष्ट केलंय

आईनं जर्सीचा नंबर 45 ठेवायला सांगितल्याचं रोहितनं सांगितलं

आई म्हणालेली हा नंबर तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असेल, म्हणूनच 45 नंबर घेतला, असं रोहित सांगतो

आईचे शब्द खरे ठरले, 45 नंबर रोहितसाठी खूपच खास ठरला.

टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनर रोहित शर्मा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक.

रोहित शर्मानं वर्ल्डकपमध्ये 51 षटकार लगावले आहेत.

रोहित आजही आपल्या जर्सी नंबरचं श्रेय आपल्या आईलाच देतो

Thanks for Reading. UP NEXT

नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी!

View next story