दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)
कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. (Photo Credit : pixabay)
जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सरबद्दल जागरूकता वाढविणे. (Photo Credit : unsplash)
यावर्षीची कर्करोग दिनाची थीम कॅन्सर केअर गॅप कमी करा अशी आहे. (Photo Credit : unsplash)
युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) च्या नेतृत्वाखाली UN-मान्यताप्राप्त असा हा दिवस आहे. (Photo Credit : unsplash)
फुफ्फुसाचा कर्करोग, स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा, डोके आणि मान आणि कोलेस्ट्रॉल इ. विविध प्रकार कर्करोगाचे आहेत. (Photo credit : Freepik)
वेळीच निदान व उपचार न झाल्यामुळे कॅन्सर बळावण्याची शक्यता अधिक असते. (Photo credit : Freepik)
भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. (Photo credit : Freepik)
स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. (Photo credit : Freepik)
स्तनाचा कर्करोग म्हणजे एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये घातक कर्करोगाच्या पेशींची वाढ. (Photo credit : Freepik)