फ्रान्समधील CNRS लॅबोरेटरी मध्ये पृथ्वीसंबंधी एक अभ्यास केला गेला आहे. (Photo Credit : Unsplash)



या अभ्यासात शास्त्रज्ञ आश्चर्यकारक दावे करत आहेत. (Photo Credit : Unsplash)



शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की काही वर्षांनी पृथ्वी शुक्र ग्रहासारखी होईल.(Photo Credit : Unsplash)



पृथ्वी काही वर्षांनी खूप जास्त उष्ण आणि निर्जीव होईल.(Photo Credit : Unsplash)



शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हे 100 वर्षांनी होऊ शकतं.(Photo Credit : Unsplash)



असे होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हरितगृह वायूंचा प्रभाव.(Photo Credit : Unsplash)



हा वायू पृथ्वीवर राहणाऱ्या सजीवांचा जीवही घेऊ शकतो.(Photo Credit : Unsplash)



सध्या हवेतील बदलाला हरितगृह वायूच जबाबदार आहे.(Photo Credit : Unsplash)



या वायूला रोखले गेले नाही तर पृथ्वी शुक्र ग्रहासारखी होईल.(Photo Credit : Unsplash)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Unsplash)