Image Source: (photo credit: ANI)

आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे (photo credit: ANI)

Image Source: (photo credit: ANI)

अभिजीत मुहूर्त 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत करण्यात आली आहे (photo credit: ANI)

Image Source: (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

दीपोत्सवाप्रमाणेच प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमही आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

Image Source: (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

ज्याप्रमाणे अयोध्येत दीपोत्सवाच्या शुभमुहूर्तावर मंदिराची सजावट करण्यात आली होती.(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

Image Source: (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

त्याचप्रमाणे प्रभू रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या वेळी अयोध्येतील सर्व मठ मंदिरांनाही विशेष फुलांनी सजवण्यात आली होती (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

Image Source: (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवस यम नियमाचे पालन करण्याचे सांगितले असून ते 12 जानेवारीपासून या नियमाचे पालन करत आहेत. शास्त्रानुसार मूर्तीची स्थापना किंवा अभिषेक ही पवित्र प्रक्रिया मानली जाते.(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

Image Source: (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे त्यांनी विशेष असा पेहराव केला आहे (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)