जगात अशी किती तरी ठिकाणं आहेत जे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहेत. <br/>Image credit - Unsplash
ABP Majha

जगात अशी किती तरी ठिकाणं आहेत जे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहेत.
Image credit - Unsplash



या ठिकाणांमध्ये दुबई देखील आपल्या सुंदरतेमुळे चर्चेत असते.<br/>Image credit - Unsplash
ABP Majha

या ठिकाणांमध्ये दुबई देखील आपल्या सुंदरतेमुळे चर्चेत असते.
Image credit - Unsplash



भारतातील लोकं पर्यटन किंवा कामानिमित्त दुबईला जाणे पसंत करतात.<br/>Image credit - Unsplash
ABP Majha

भारतातील लोकं पर्यटन किंवा कामानिमित्त दुबईला जाणे पसंत करतात.
Image credit - Unsplash



सोशल मिडीया इन्फ्ल्युंएन्सर आणि सामान्य लोकांमध्येही दुबईची क्रेझ जास्त आहे.<br/>Image credit - Unsplash
ABP Majha

सोशल मिडीया इन्फ्ल्युंएन्सर आणि सामान्य लोकांमध्येही दुबईची क्रेझ जास्त आहे.
Image credit - Unsplash



ABP Majha

परंतु बहुतांश लोकांना दुबईचं खरं नाव माहित नाही.
Image credit - Unsplash



ABP Majha

दुबई 'संयुक्त अरब अमिराती'च्या सात अमिरातींपैकी एक आहे.
Image credit - Unsplash



ABP Majha

दुबईचं पूर्वीचं नाव 'अल वस्ल' आहे.
Image credit - Unsplash



ABP Majha

बहुतेक लोकं दुबईचं नाव हे चुकीचं उच्चारतात.
Image credit - Unsplash



ABP Majha

याचा बरोबर उच्चार 'Doo Bay (दुबे)' असा आहे.
Image credit - Unsplash



ABP Majha

अरब लोकं या शहराला 'दुबे' म्हणतात.
Image credit - Unsplash