कोविड नंतर सर्वाचं लोक वर्क फ्रॉम होम करणं योग्य समजतात

वर्क फ्रॉम होम मुळे आपला वेळ देखील वाचतो

परंतु स्वतःला अॅक्टिव्ह कसं ठेवायाच हे जाणून घेऊयात

एक तासांहून अधिक वेळ झाला की थोडावेळ उठून चाला, फिरा.

पाणी पिण्यासाठी किचनमध्ये स्वत: तासाभराने उठा.

एखादा महत्त्वाचा फोन आला तर बसून न बोलता उठा आणि चालत-फिरत बोला.

स्वत:ची कामं स्वत: करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

जेवण काम करण्याच्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करा.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.