1

पाव हा मैद्यापासून तयार करतात. (Photo Credit : unsplash)

2

अति पाव खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. (Photo Credit : unsplash)

3

जास्त प्रमाणात पाव खाणे वजन वाढण्याचे कारण ठरते. (Photo Credit : unsplash)

4

फायबर, व्हिटॅमिन पावातून मिळत नाहीत. (Photo Credit : unsplash)

5

पाव पचायला जड असतो. (Photo Credit : unsplash)

6

पाव खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात. (Photo Credit : unsplash)

7

प्रिझर्वेटिव्हमुळे शरीराला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. (Photo Credit : unsplash)

8

ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी पाव टाळावा. (Photo Credit : unsplash)

9

जास्त प्रमाणात पाव खाल्ल्याने अॅसिडीटीची समस्या निमार्ण होते. (Photo Credit : unsplash)

10

पाव दिर्घकाळ टिकण्यासाठी आणि मऊ राहण्यासाठी त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)