पाण्यामध्ये अगदी साधे रेणू असतात.

पाणी ऑक्सीजन आणि हाइड्रोजन ने बनलेले आहे.

जे जास्त ऊर्जा शोषण्यासाठी असमर्थ असतात.

पाणी पारदर्शी असते.

आपण पाण्याला आर पार पाहू शकतो.

तसेच पाण्याला हे रंगहीन आहे.

पदार्थाचा रंग किरणांच्या परावर्तन किंवा शोषणामुळे निर्माण होतो.

पाणी जवळपास सर्व किरणांना पार करते.

त्यामुळे पाण्याचा कोणताही रंग नहीये.

पाणी जिवनाचा आधार आहे.