बदलत्या जीवनशैलीत मनुष्याचे आयुष्य हे धकाधकी चे बनले आहे.
यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विशेषत: महिलांच्या परिणाम झाला आहे.
महिलांच्या मासिक पाळीवर लगेच परिणाम दिसून येतात.
मासिक पाळी ही प्रत्येक महिलांच्या बाबतीत वेगवेगळी असते.
उदा. 15 दिवस लवकर किंवा 15 दिवस उशिरा.
अनियमित मासिक पाळी पासून सुटका होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी खाव्यात?
पपई खाल्यानंतर पाळी सुरळीत होण्यास मदत करते.
हे आयुर्वेदिक गुणधर्म असलेला पदार्थ असल्याकारणाने हे खाल्यावर मासिक पाळी सुरळीत होते.
मासिक पाळी वर गूळ आणि ओवा परिणामकारक ठरेल.
अनियमित मासिक पाळीतून सुटका करण्यासाठी धणे उपयुक्त आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )