भारतात सण उत्साहात सुरू आहेत आणि आता दोन दिवसावरच नवरात्र आली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pintrest

नवरात्रीमध्ये अगदी केस कसे बांधावे ते पायात कुठले सॅन्डल घालावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

Image Source: Pintrest

ज्वेलरी , नेलपेन्ट , घागरा चोली हे आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतच असू.

Image Source: Pintrest

पण सणात मोजडी घालून मिरवणं ही पण एक वेगळीच मज्जा असते.

Image Source: Pintrest

हा तुमच्या पारंपरिक कपड्यांचे, विशेषत: फूटवेअर अपग्रेड करण्यासाठी एक उत्तम निमित्त आहे!

Image Source: Pintrest

येथे काही स्टाइलिश आणि कम्फर्टेबल अशा मोजडींचे ऑपशन्स आहेत:

Image Source: Pintrest

सुंदर डिझाईन्सने असलेले मोजडी गरबा आणि रास दांडियासाठी तुम्हाला चांगले ऑपशन्स मिळत आहे.

Image Source: Pintrest

वायब्रन्ट कलर डिझाईन्स सणाच्या भावनेशी जुळतात.

Image Source: Pintrest

अनेकदा कुर्ता-पायजमा किंवा चनिया-चोलीसारख्या पारंपरिक पोशाखांसोबत जोडले जाते

Image Source: Pintrest

मोजडी घालण्याआधी टिप्स

- तुमच्या घागरा चोलीला पूरक असे रंग निवडा.

Image Source: Pintrest

- परफेक्ट फिट होण्यासाठी कस्टम-मेड मोजडीचा विचार करा.

Image Source: Pintrest

- तुमच्या घागरा चोलीला पूरक असे रंग निवडा.

Image Source: Pintrest