साडीची फॅशन ही नेहमीच ट्रेंडमध्ये राहणार यात काही शंका नाही. कारण, कार्यक्रम कोणताही असो, महिलांची सर्वात आधी पसंती ही साडीलाच असते. साडी नेसण्याचे आणि साडीचे विविध प्रकार आपल्याला पहायला मिळतात. तुम्ही जर फॅन्सी साड्या नेसत असाल म्हणजे ऑर्गांझा साडीवर-डायमंड नेकलेस सिल्क साडीवर-गोल्डन चोकर नेट साडीवर - लॉन्ग डायमंड ज्वेलरी नेट साडीवर मोती ज्वेलरी शिफॉनसाडीवर - खड्याचे दागिने क्रेप साडीवर - एथनिक चोकर कुंदन