कलांजली पैठणी येवला पैठणी चंद्रकोर पैठणी ब्रॉकेट पैठणी कांजीवरम पैठणी महाराणी पैठणी मुनिया पैठणी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी सण, समारंभ, लग्नसोहळा पैठणी साडी शिवाय अपूर्ण आहे, म्हणूनच तर पैठणीला महाराष्ट्राचे महावस्त्र असे म्हटले जाते.