भारताची विजयी घौडदौड


भारतानं वेस्ट इंडीजचा 155 धावांनी पराभव केला.


हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना विजयाचे शिल्पकार


दोघींची शतकी खेळी


हरमनप्रीत कौरनं 109 धावा केल्या.


स्मृती मानधनाने 123 धावा केल्या.


184 धावांची भागिदारी


भारताचा दुसरा विजय


गुणतालिकेत भारत अव्वल