मुंबईत छठ पर्व उत्साहात साजरा केला जात आहे.



30 ऑक्टोबर रोजी भाविकांनी बुडत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठी देवीची पूजा-अर्चा केली.



मुंबई यंदा 81 ठिकाणी मोठ्या प्रमाणात छठ पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे.



परंतु सर्वाधिक गर्दी ही जुहू चौपाटीवर झाली आहे.



प्रशासाने जुहू बीचर छठ पूजेसाठी खास तयारी केली आहे.



आज सकाळ (31 ऑक्टोबर) हायटाईड असल्याने समुद्रकिनारी लाईफगार्ड तैनात केले आहेत.



आज उपवास करणाऱ्या महिलांनी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन पाण्यात डुबकी मारली.



यंदा छठ पूजा 30 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी करण्यात आली.



छठ पूजाचा उत्सव हा सूर्व देवाला समर्पित असून जो मुख्यत्वे चार दिवसांचा असतो.