गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाउंडमध्ये भीषण आग



सहा कारबरोबर आठ दुचाकी जळून खाक



गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाउंडमध्ये भीषण आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान



फटाक्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



जीवितहानी नाही मात्र नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे



मध्यरात्रीच्या सुमारास पुंगालिया हाऊस कंपाउंडमध्ये ही आग लागली.



आग इतकी भीषण होती की, पाच ते सहा कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.



फटाक्यांमुळेच ही आग लागल्याची शक्यता



दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमाक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं



गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाउंडमध्ये भीषण आग