लिंबू तुमच्या चेहऱ्याकरता खूप चांगले आहे



चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे लिंबू लावा



लिंबू आणि मध फेसपॅक



चहाच्या गुलाबपाणी आणि लिंबू मिसळून फेसपॅक बनवा



हळद , लिंबू आणि एलोवेराचा फेसपॅक लावा



लिंबाच्या रसात बेसन मिसळून चेहऱ्याला लावा



चंदनाच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिसळा आणि लावा



केळी, मध आणि लिंबाचा रस यांचा पॅक लावा



नारळाच्या दुधात लिंबाचा रस मिसळा आणि लावा



लिंबू चेहऱ्यावर थेट लावू नये