यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर प्रसिद्ध विल स्मिथला ऑस्कर मिळाल्यानंतर विलला गहिवरुन आलं अभिनेता, निर्माता, रॅपर अशा एक न अनेक कलांमध्ये विल तरबेज 90 च्या दशकात द फ्रेश प्रिन्स बेल एअर या टीव्ही सिरीयलमधून मिळाली प्रसिद्धी अभिनेत्री शिरेसोबत1992 ते 1995 पर्यंत राहिल्यानंतर जेडा पिंकेटसोबत 1997 मध्ये केलं लग्न द परस्युट ऑफ हॅपिनेस चित्रपटातून घराघरात पोहोचला पहिल्या पत्नीपासून ट्रे स्मिथ हा एक मुलगा तर जेडा आणि विलला एक मुलगा आणि मुलगी. जेडन आणि विलो अशी त्यांची नावं. हॉलीवुडमधील सर्वात आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक विलची संपत्तीही कोट्यवधींची आहे. अॅक्शन फिल्ममध्ये हीट असल्याने विलचं फिटनेसवर खास लक्ष