राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी दिली मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ गोव्यात भाजपने विधानसभेच्या एकूण 40 जागांपैकी 20 जागा जिंकल्या आहेत गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ प्रमोद सावंत यांच्यासोबत अन्य 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ