रायपूरमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आले आहे

त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे

या निर्णयाला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मात्र उच्च न्यायालयांकडून त्यांना दिलासा न मिळाल्यास प्रियंका गांधी मुख्य भूमिकेत दिसणार का?

असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रायबरेलीतून सोनिया गांधींच्या यांच्या जागी प्रियंका गांधी गांधी निवडणूक लढवण्याची चर्चा सुरु आहे.

तसेच वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

प्रियांका गांधी 2019 मध्ये काँग्रेस सरचिटणीस म्हणून सक्रिय राजकारणात आल्या.

परंतू त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये भूमिका बजावली आहे