रात्री मोजे घालून झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो.

रात्री मोजे घालून झोपण्याचे नेमके कोणते तोटे असू शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

झोपताना मोजे घातल्यामुळे पायातून हवा जाऊ शकत नाही. त्यामुळे अतिउष्णतेची समस्या उद्भवू शकते.

हिवाळ्यात, लोक सहसा मोजे घालून झोपतात. काही लोक त्याच सॉक्समध्ये झोपतात.

सॉक्समध्ये अडकलेल्या धूळ आणि बॅक्टेरियामुळे तुम्हाला स्किन अॅलर्जी होण्याचा धोका असतो.

जर तुम्ही रात्री मोजे घालून झोपलात तर तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

मोजे घालण्यापूर्वी पायांना मसाज करा, यामुळे तुमचे पाय उबदार राहतील.

नायलॉनचे मोजे तुम्हाला सूट होत नसतील तर सुती मोजे घाला.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.