1

सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो.

2

सब्जाच्या बिया केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.

3

तेलात सब्जा भिजवून केसांना लावल्याने केस चमकदार आणि मजबूत होतात.

4

सब्जा उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

5

दररोज सब्जाचे पाणी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

6

सब्जाचे नियमित सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

7

सब्जामुळे पचनक्रिया सुरळीत चालते.

8

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर सब्जा गुणकारी आहे.

9

हाडांशी संबंधित आजार टाळण्यासाठी सब्जा गुणकारी आहे.

10

सब्जामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.