मद्य सेवन करणारे मद्यासाठी वेगवेगळी कारणे देतात.



मद्यात अनेक प्रकार आढळतात.



वाईन, बिअर, व्होडका, व्हिस्की हे मद्याचेच प्रकार आहेत.



थंडी आली की ब्रॅण्डी आणि रम यांना अधिक मागणी असते



ब्रॅण्डी, रममुळे शरीरात उष्णता निर्माण होते, असे म्हणतात



रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण 40 टक्के इतके असते.



ब्रॅण्डीमध्ये 60 टक्के अल्कोहोल असते.



रम, ब्रॅण्डीमुळे शरीर उष्ण राहते, असा दावा काहींनी केला आहे.



मात्र, मद्याचे सेवन प्रमाणात केले पाहिजे.



अति प्रमाणात मद्य सेवन करणे, त्याचे व्यसन लागणे हे आरोग्यास अपायकारक आहे.