यंदा नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली. मात्र फेब्रुवारी महिना उजाडताच तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिना जवळजवळ संपला असून तापमानात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

घराबाहेर पडलं की, घामाच्या धाराचं लागतात. फेब्रुवारी महिन्यात जाणवणारी गरमी उन्हाळ्याची चाहूल असल्याचं म्हटलं जात आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात झालेली वाढ पाहता यंदाचा उन्हाळ्यात अधिक उष्णतेचा मारा सहन करावा लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. काही भागांत अगदी मे महिन्याप्रमाणे उन्हाच्या झळा बसत आहेत.

कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स नसल्यामुळे म्हणजेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने आणि डोंगरावर कमी हिमवृष्टी झाल्यामुळे मैदानी भागात उष्णता वाढत आहे.

दरवर्षी फेब्रुवारीत काही ना काही बदल होत असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागते.

यंदाही फेब्रुवारीत शेवटच्या दिवसांमध्ये काही भागात तापमान घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील पाच दिवस पहाटेच्या किमान आणि दुपारच्या कमाल तापमानात सध्याच्या पेक्षा काहीशी घसरण होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा उन्हाळा लवकरच सुरू होणार आहे.

यासोबतच पुढचे काही तापमान पुन्हा एकदा घट होणार असून त्यानंतर काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त राहणार असल्याची शक्यता आहे. यासोबतच, यंदा उन्हाळ्यात तापमान खूप वाढू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.