राहुल गांधींनी स्की लोप्सचा आनंद घेतला. भारत जोडो यात्रा संपल्यानंतरही ते तणमर्ग या ठिकाणी थांबले होते. राहुल गांधीनी स्कीईंगचा आनंद गुलमर्गमध्ये घेतला गुलमर्गमध्ये राहुल गांधींनी गोंडोला केबल कारचाही आनंद घेतला. 30 जानेवारीला भारत जोडो यात्रा संपली जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या गुलमर्गमध्ये पर्यटकांची गर्दी भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशीच हिमवर्षाचा अनुभव हिमवर्षात राहुल गांधींनी भाषण केले