Image Source: pixabay.com

दहावीनंतर एनडीएची तयारी कशी कराल?

Image Source: pixabay.com

एनडीए हा देशसेवेबरोबरच करिअरसाठी देखील उत्तम पर्याय आहे.

Image Source: pixabay

एनडीए परीक्षांसाठी आता दहावीपासूनच तयारी करण्यात येते.

Image Source: pexels.com

या परीक्षेची तयारी करताना स्वत:च्या अभ्यासाचे वेळापत्रक करावे.

जे विषय तुम्हांला कठीण जात असतील त्या विषयांवर जास्त भर द्यावा.

एनडीएमध्ये इंग्रजी भाषा आवश्यक असते त्यामुळे त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.



Image Source: pixabay.com

दररोज वर्तमानपत्र वाचल्यास सामान्य ज्ञानात वाढण्यास मदत होते.

मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा.

Image Source: pixabay.com

महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद करुन ठेवावी. भूगोल, भौतिकशास्त्र यांसरख्या विषयांवर लक्ष द्यावे

तुमच्या एकाग्रतेमध्ये सातत्य ठेवावे.