भारतात अनेक वर्षांपासून चित्रपट शुक्रवारी रिलीज होतो. ( Image Credit- Unsplash )



अनेक लोकांना वाटतं की शनिवार, रविवारी सुट्टी येते म्हणून... ( Image Credit- Unsplash )



भारतात ही संकल्पना हॉलिवूड मधून आली आहे. ( Image Credit- Unsplash )



हा ट्रेंड भारतात 1960 मध्ये सुरु झाला होता. ( Image Credit- Unsplash )



याआधी भारतात चित्रपट सोमवारी प्रदर्षित केले जात. ( Image Credit- Unsplash )



मुघल-ए-आझम हा चित्रपट पहिल्यांदाच भारतात शुक्रवारी रिलीज केला गेला होता. ( Image Credit- Unsplash )



याशिवाय शुक्रवार हा वार लक्ष्मी देवीचा आहे. ( Image Credit- Unsplash )



यामुळे या दिवसाला शुभ दिवस मानलं जातं. ( Image Credit- Unsplash )



सोबतच विकेंड हे देखील एक कारण आहे. ( Image Credit- Unsplash )



विकेंडची सुरुवात याच दिवसाने होते. ज्यामुळे चित्रपटांची कमाई जास्त होते. ( Image Credit- Unsplash )