बॉलिवूडमधील बेधडक प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत... (Photo credit : Instagram/@kanganaranaut) नुकताच 'रझाकार' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) या कार्यक्रमाला कंगना राणौतने हजेरी लावली. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) या कार्यक्रमासाठी कंगनाने निळ्या रंगाची साडी नेसली होती. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) या लूकमध्ये कंगणा खूप सुंदर दिसतं होती. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) कंगना लकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) अभिनेत्री कंगना रणौत ही या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) 14 जून 2024 रोजी इमर्जन्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) कंगनाचे इन्स्टाग्रामवर 9.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@kanganaranaut) कंगनाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. (Photo credit : Instagram/@kanganaranaut)