छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणारी सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(Photo credit: Manav Manglani) आता ती 'स्प्लिट्सविला 15' हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. (Photo credit: Manav Manglani) पण त्याआधीच तिने स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. (Photo credit: Manav Manglani) सनी लिओनीच्या नव्या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते (Photo credit: Manav Manglani) सनी लिओनीची एकूण कमाई 98 कोटींच्या आसपास आहे. (Photo credit: Manav Manglani) वर्षाला ती दोन कोटी रुपये कमावते. (Photo credit: Manav Manglani) सिनेमांसह जाहिराती आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती चांगलीच कमाई करते.(Photo credit: Manav Manglani) सिनेमांसह तिला गाड्यांचीदेखील आवड आहे. (Photo credit: Manav Manglani) सनीकडे ऑडी A5 आणि बीएमडब्लू 7 सीरिजची गाडी आहे. (Photo credit: Manav Manglani) लॉस एंडलिसमध्ये तिचा एक बंगला असून मुंबईतदेखील घर आहे.(Photo credit: Manav Manglani)