तमन्ना भाटीया सध्या चर्चेत आहे. (Photo credit: Manav Manglani) तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळेही सध्या ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. (Photo credit: Manav Manglani) तमन्नाची एक खासियत आहे. ती आपल्या फॅन्सना कधीच नाराज करत नाही. (Photo credit: Manav Manglani) कोणत्याही ठिकाणी ती गेली तरी तिच्या फॅन्ससोबत फोटो काढते. (Photo credit: Manav Manglani) तिचा बराच चाहता वर्ग आहे (Photo credit: Manav Manglani) तमन्ना सोशलमिडीयावर नेहमी सक्रिय असते (Photo credit: Manav Manglani)