भारतात 20 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत.

या सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे वेग वेगळे जिल्हे आहेत.

या सर्व जिल्हांमध्ये काही जिल्हे छोटे तर काही मोठे आहेत.

भारताचा सर्वात छोटा जिल्हा हा पुडुचेरी चा माहे जिल्हा आहे.



क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा भारताचा सर्वात छोटा जिल्हा आहे.

माहे जिल्हा हा 9 किलोमिटर पसरलेला आहे.

या जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 41,934 आहे.

यात पुरूषांची संख्या 19,269 आणि महिलींची संख्या 22,665 आहे.

माहे जिल्हा केरळ राज्याने वेढलेला आहे.

येथिल लोक मल्याळम आणि फ्रांसीसी फ्रेंच बोलतात.